पाकिस्तानमध्ये नवा डिजिटल कायदा आणि ऑनलाइन माध्यमांसाठी सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. त्याविरोधात फेसबुक, ट्विटर आणि गुगलने तीव्र नाराजी व्यक्त करत त्या देशातला व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली आहे.