Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी आजच्या पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमती अपडेट केल्या जातात. तुम्ही मेसेजच्या माध्यमातून देखील या किंमती जाणून घेऊ शकता.