Dhule

Showing of 14 - 27 from 181 results
केमिकल कंपनीतील स्फोटानं शिरपूर हादरलं, दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

बातम्याAug 31, 2019

केमिकल कंपनीतील स्फोटानं शिरपूर हादरलं, दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

धुळे, 31 ऑगस्ट: धुळ्यातील शिरपूर शहराजवळ केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. स्फोटामुळे परिसरात धुराचे मोठे लोट आहेत. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर जवळपासून 22 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. स्फोटामुळे शिरपूर शहरासह आजूबाजूची गावं हादरली.