Dhule S13p02 Videos in Marathi

VIDEO: 'हिंदू राष्ट्र बनाना है, हे वाचून मनाला वेदना होतात'

बातम्याApr 14, 2019

VIDEO: 'हिंदू राष्ट्र बनाना है, हे वाचून मनाला वेदना होतात'

धुळे, 14 एप्रिल : लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मालेगावमधल्या प्रचार सभेत केलेलं वक्तव्य वादात सापडलं आहे. 'हिंदू राष्ट्र बनाना है' हे बॅनर वाचून मनाला वेदना होतात, असं वक्तव्य कुणाल पाटलांनी केलं. तर मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी कुणाल पाटलांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जिल्ह्यातल्या अनेक व्हॉट्सग्रुपवर त्यांच्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली. मालेगावमध्ये मुस्लीम मतदारांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading