#dhule s13p02

धुळे लोकसभा निवडणूक : भाजप इथे हॅटट्रिक करणार का?

बातम्याMay 22, 2019

धुळे लोकसभा निवडणूक : भाजप इथे हॅटट्रिक करणार का?

धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर भिस्त दाखवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 मध्ये सलग विजय मिळवल्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा विजय मिळवणार का याची चर्चा आहे.