श्रीलंकेचा माजी ऑफ स्पिनर सूरज रणदीव (Suraj Randiv) याच्यावर मेलबर्नमध्ये बस चालवण्याची वेळ आली आहे. रणदीवसोबतच श्रीलंकेचा आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटपटूही ऑस्ट्रेलियात हेच काम करत आहेत.