Dhanora Photos/Images – News18 Marathi

अखेर जगाशी जोडली गेली महाराष्ट्रातील 10 गावं..पाहा, पूल कम बंधाऱ्याचा प्रयोग

बातम्याSep 6, 2020

अखेर जगाशी जोडली गेली महाराष्ट्रातील 10 गावं..पाहा, पूल कम बंधाऱ्याचा प्रयोग

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात कर्रेमर्का परिसरातल्या दहा गावांचा मोठ्या नाल्यावर पूल नसल्यानं पावसाळ्यात संपर्क तुटायचा. सोबत या भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पावसावर अवलंबून रहावं लागत होतं. (महेश तिवारी, प्रतिनिधी)

ताज्या बातम्या