News18 Lokmat

#dhanjay munde

Showing of 1 - 14 from 47 results
युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टचाराबद्दल धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

व्हिडीओAug 21, 2019

युतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टचाराबद्दल धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

कारंजा, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा विदर्भातील कारंजा शहरात जाऊन पोहोचला आहे. यावेळी युती सरकारच्या काळातील 22 मंत्र्यांचे 90 हजार कोटींचे भ्रष्टाचार सिद्ध करण्यास आपण तयार असल्याचं आव्हान राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.