सागर कुलकर्णी, मुंबई, 22 मे : राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आपल्या प्रकृतीबद्दल चांगलीच काळजी घेत असतात. निवडणुकीचा आणि आताचा त्यांचा लूक तुम्ही पाहिला तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. धनंजय मुंडेंनी डाएट प्लॅन आणि व्यायामाचे योग्य पालन केलं.