#dhanjay munde

Showing of 1 - 14 from 83 results
VIDEO : राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलणाऱ्या मुनगंटीवारांना धनंजय मुंडेंनी फटकारलं

बातम्याNov 1, 2019

VIDEO : राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलणाऱ्या मुनगंटीवारांना धनंजय मुंडेंनी फटकारलं

मुंबई, 01 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल असं विधान महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी मुनगंटीवार यांच्यावर सडकून टीका केली.