#dhangar reservation

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO : मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची चेष्टा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

बातम्याFeb 22, 2019

VIDEO : मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची चेष्टा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

बारामती, 22 फेब्रुवारी : 'आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची चेष्टा केली आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'धनगर आरक्षणाबाबतचा कोणताही अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्री गरीब, कष्टकरी धनगर समाजाची फसवणूक करत आहेत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Live TV

News18 Lokmat
close