Dhananjay Munde Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 50 results
VIDEO : धनंजय मुंडेच्या प्रचारात 'होम मिनीस्टर', रंगणार नणंद-भावजयीचं वाकयुद्ध?

महाराष्ट्रAug 4, 2019

VIDEO : धनंजय मुंडेच्या प्रचारात 'होम मिनीस्टर', रंगणार नणंद-भावजयीचं वाकयुद्ध?

बीड, 04 ऑगस्ट : महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती पैकी एक म्हणजे परळीची लढत आहे. इथं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें आणि त्यांचे बंधु विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडें यांच्यात लढत होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रचाराला त्यांच्या होम मिनिस्टर राजश्री मुंडे यांनी आतापासूनच सुरुवात केलीय.त्यामुळ आगामी काळात नणंद भावजयी यांच्या वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या