Dhananjay Munde

Showing of 92 - 105 from 185 results
बीडमध्ये EVM बाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक दावा, पाहा VIDEO

बातम्याMay 31, 2019

बीडमध्ये EVM बाबत धनंजय मुंडेंचा धक्कादायक दावा, पाहा VIDEO

बीड, 31 मे : सत्ताधारी भाजपकडून ईव्हीएममध्ये घोटाळा केला जात आहे, असा आरोप याआधी अनेकांकडून करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही याबाबत गंभीर आरोपकेला आहे. 'बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्यक्ष मतदानापेक्षा मतमोजणीनंतर 600 मते जास्त मोजली गेली आहेत,' असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे. दरम्यान, हातकणंगलेबाबतही राजू शेट्टी यांनी असाच आरोप केला आहे. ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान आणि निकालावेळी मोजली गेलेल्या मतांची संख्या यात तफावत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे.

ताज्या बातम्या