Dhananjay Munde

Showing of 79 - 92 from 184 results
VIDEO: 'सरकारनं करून दाखवण्यापेक्षा तुडुंब मुंबई भरून दाखवली'

बातम्याJul 2, 2019

VIDEO: 'सरकारनं करून दाखवण्यापेक्षा तुडुंब मुंबई भरून दाखवली'

मुंबई, 2 जुलै: गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. तसंच पुढील 48 तास मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच वाहतुकीचे तीनतेरा झाल्याचं पाहायला मिळालं यावर धनंजय मुंडेंनी सरकारवर बोचरी टीका केली आहे. 'सरकारनं करून दाखवण्यापेक्षा पुन्हा एकदा मुंबई तुडुंब भरून दाखवली आहे' अशी टीका त्यांनी यावेळी केली.