#dhananjay munde

Showing of 66 - 79 from 131 results
VIDEO : पंकजांच्या चिक्की घोटाळ्यावर धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा

महाराष्ट्रFeb 6, 2019

VIDEO : पंकजांच्या चिक्की घोटाळ्यावर धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा

06 फेब्रुवारी : 'पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्यात क्लीन चिट मिळालेली नाही. ज्या सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते त्यांचा अहवालाच आजपर्यंतच आलाच नाही' असा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे तसंच 'मी 16 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. परंतु, आतापर्यंत एकाही मंत्र्यांने माझ्यावर मानहानीचा दावा केला नाही. तोडपाणीचा आरोप करायचा असेल तर ते सिद्ध करून दाखवा, तुमच्याकडे सत्ता आहे, तुम्ही खुशाल चौकशी करा, मी त्यासाठी तयार आहे' असं थेट आव्हानच धनंजय मुंडे यांनी सरकार दिलं आहे. ते न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये बोलत होते.