Dhananjay Munde

Showing of 53 - 66 from 136 results
VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

बातम्याApr 10, 2019

VIDEO : 'अशा नेत्याला राष्ट्रवादीतून हाकला' ऐकताच धनंजय मुंडे पोट धरून हसले

बीड, 10 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये बंड करत युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. शिरूर येथे महाआघाड़ीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचार सभेत त्यांनी गावरान भाषेत मोठ्या भावाचा खरपूस समाचार घेतला. या सभेला राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading