Dhananjay Munde

Showing of 40 - 53 from 134 results
'आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे', धनंजय मुंडे आक्रमक

बातम्याJun 10, 2019

'आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे', धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई, 10 जून : 'विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपल्याला आता लोकसभेतील पराभवाचा बदला घ्यायचा आहे,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. राष्ट्रवादीचा आज 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading