सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितके तोटेही आहेत आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटीज नेहमी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असतात. पण हे सोशल मीडिया त्यांना तितकंच भारी पडतं. सध्या देवसेना झालेल्या अनुष्का शेट्टीला याचा अनुभव येतोय. तिचा एक MMS व्हायरल झालाय. काय होतं या MMSमध्ये?