#devendra phadnavis

Showing of 1 - 14 from 61 results
VIDEO: राजकारणात वेगळेपण सिद्ध करणारा नेता हरपला - मुख्यमंत्री

महाराष्ट्रMar 18, 2019

VIDEO: राजकारणात वेगळेपण सिद्ध करणारा नेता हरपला - मुख्यमंत्री

''माजी संरक्षणमंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकर हे उच्च वद्याविभुषीत असूनही जनसामान्यांचे नेते होते. राजकारणात त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध करून दाखवलं. भारत मातेचा सच्चा सुपुत्र आज काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे अपार दुःख झालं आहे'' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close