Devendra Phadanvis

Devendra Phadanvis - All Results

Showing of 1 - 14 from 27 results
VIDEO: देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं? यासाठी ही निवडणूक - मुख्यमंत्री

महाराष्ट्रApr 11, 2019

VIDEO: देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं? यासाठी ही निवडणूक - मुख्यमंत्री

नागपूर, 11 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्रावर त्यांनी पत्नी आणि आईसोबत जाऊन मतदान केलं. ''पुढल्या पाच वर्षात या देशाचं नेतृत्व कोणत्या सक्षम हातात द्यायचं यासाठी ही निवडणूक आहे'' असं ते यावेळी म्हणाले. ''आम्ही तिघांनी मतदान केलं, तुम्हीसुद्धा मोठ्या संख्येने मतदान करा'', असं जाहीर आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading