#devendra fadanvis

Showing of 1 - 14 from 254 results
VIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी

महाराष्ट्रNov 2, 2018

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात फडणवीसांची फटकेबाजी

राजकीय व्यक्ती सभांच्या मैदानातून तर जोरदार फटकेबाजी करतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फटकेबाजी करण्यासाठी थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही क्षण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. क्रिकेट खेळताना मुख्यमंत्र्यांना सूर गवसण्यासाठी थोडा वेळ लागला. सुरुवातीचे दोन चेंडू हुकले, मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी चांगलाच फटका लगावला.

Live TV

News18 Lokmat
close