#devendra fadanvis

Showing of 66 - 79 from 700 results
VIDEO : मराठा आणि मुस्लीम आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीस ‘UNCUT’

मुंबईNov 27, 2018

VIDEO : मराठा आणि मुस्लीम आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीस ‘UNCUT’

मुंबई, 27 नोव्हेंबर : ‘विरोधकांना दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायची आहे. हे सरकार मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देणार आहे,’ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यात यावा, अशी मागणी करत विरोधक सभागृहात प्रचंड आक्रमक झाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Live TV

News18 Lokmat
close