#devendra fadanvis

Showing of 14 - 27 from 686 results
VIDEO : 'अण्णा, आमचं चुकलं तर कान ओढा', मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

व्हिडिओFeb 5, 2019

VIDEO : 'अण्णा, आमचं चुकलं तर कान ओढा', मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

05 फेब्रुवारी : 'अण्णा तुमची आणि महाराष्ट्राला खूप गरज आहे. अण्णा तुम्ही लोकांना मार्गदर्शन करून परिवर्तन करू शकता हेच महाराष्ट्रासाठी गरजेच आहे. आमचं चुकलं तर कान ओढा, तुम्ही आम्हाला रागवा, तुमच्या शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी द्यावी' असं भावनिक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याकडे व्यक्त केलं. तसंच 'अण्णांच्या प्रकृतीबद्दल आम्हाला चिंता होती. सतत उपोषण केल्यामुळे अण्णांच्या प्रकृतीवर होत होता. त्यामुळे आम्ही निर्धार करूनच आलो होतो की, जोपर्यंत अण्णा उपोषण मागे घेत नाही, तोपर्यंत राळेगणसिद्धी सोडणार नाही. भलेही रात्र झाली असती तरी आम्ही अण्णांच्या आश्रमातच थांबलो असतो.' असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close