#devas

VIDEO: अन् भरसभेत भाजप उमेदवार ओक्साबोक्शी रडला

देशApr 11, 2019

VIDEO: अन् भरसभेत भाजप उमेदवार ओक्साबोक्शी रडला

शाजापूर, 11 एप्रिल : कार्यकर्त्यांची बैठकीत व्यसलपीठावरुन बोलताना आई-वडीलांचा संघर्ष आणि हालाखिची परिस्थिती आठवल्यामुळे भावूक झालेले मध्य प्रदेशातील देवास मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेंद्रसिंग सोळंकी हे ओक्साबोक्शी रडले. न्यायाधिशाचं पद नाकारून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close