#demonitisation

आधी नोटबंदी आणि मग RBI ची मंजुरी,  माहितीच्या अधिकारात झालं उघड

बातम्याMar 11, 2019

आधी नोटबंदी आणि मग RBI ची मंजुरी, माहितीच्या अधिकारात झालं उघड

RBI ची मंजुरी मिळण्याच्या आधीच नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला, असं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.