Delhi Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 351 results
VIDEO : पवारांवर हल्ला करणारा अखेर 8 वर्षांनंतर जेरबंद

व्हिडीओNov 13, 2019

VIDEO : पवारांवर हल्ला करणारा अखेर 8 वर्षांनंतर जेरबंद

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : 2011 साली शरद पवारांना थप्पड मारणाऱ्याला नालायकाला अखेर अटक करण्यात आली आहे. अरविंदर सिंग या आरोपीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलं. 24 नोव्हेंबर 2011 रोजी पवार नवी दिल्ली महापालिकेच्या कार्यालयात गेले होते. तिथून निघत असताना या नालायकानं पवारांना थप्पड मारली. त्यानंतर तो फरार झाला. पवार तेव्हा केंद्रीय कृषिमंत्री होते. वाढत्या महागाईचा संताप म्हणून या नालायकानं हे कृत्य केलं होतं. त्याच महिन्यात त्यानं माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांनाही थप्पड मारली होती. दिल्लीतील कोर्टानं त्याला 25 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading