#delhi

Showing of 79 - 92 from 1319 results
VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

बातम्याMay 20, 2019

VIDEO: द्वारका मेट्रो स्टेशनजवळ अंदाधुंद गोळीबार, दोघांचा मृत्यू

दिल्ली, 20: द्वारका परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला. मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या गँगवॉरमध्ये एक व्यक्ती ठार झाला. एका गँगनं प्रवीण गेहलोत नामक व्यक्तीला गोळ्या झाडून ठार केलं. या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात विकास दलाल हा गुंड ठार झाला. भरदिवसा, भर-रस्त्यात गोळीबाराची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Live TV

News18 Lokmat
close