Delhi News News in Marathi

Showing of 1 - 14 from 68 results
सेक्स वर्करचा 19 वर्षीय मुलगा ठरला देवदूत, 800 Sex Workers ना मोफत वाटतोय रेशन

बातम्याMay 4, 2021

सेक्स वर्करचा 19 वर्षीय मुलगा ठरला देवदूत, 800 Sex Workers ना मोफत वाटतोय रेशन

मुलांचं पोट भरण्यासाठी उधारीवर पैसे घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. त्यांच्याकडे तर, मास्क आणि सॅनिटाझर घेण्याइतकेही पैसे नाही आहेत. हात धुवण्यासाठी साबण घेता येत नाही की, कपडे धुवायला पावडर, जेवणासाठी गॅस सिलेंडर कुठून आणायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या