Delhi Location News in Marathi

VIDEO : दिल्लीत CAA विरोधात जामियाच्या निदर्शनांदरम्यान तरुणाने काढलं पिस्तुल

बातम्याJan 30, 2020

VIDEO : दिल्लीत CAA विरोधात जामियाच्या निदर्शनांदरम्यान तरुणाने काढलं पिस्तुल

जामिया नगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केल्याचा VIDEO समोर आला आहे.