#delhi location

VIDEO  'त्या' कथित 'पछाडलेल्या' घरात आता राहतं 'हे' कुटुंब

बातम्याDec 30, 2019

VIDEO 'त्या' कथित 'पछाडलेल्या' घरात आता राहतं 'हे' कुटुंब

दिल्लीतल्या बुराडी इथली ती भयानक घटना तुमच्या लक्षात आहे का? जुलै 2018 मध्ये छताला गळफास घेऊन लटकलेले एका कुटुंबातल्या 11 जणांचे मृतदेह याच ठिकाणी सापडले होते.