निर्भया प्रकरणातील चारही दोषींना उद्या (20 मार्च) फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्याअगोदर दोषींच्या वकिलाने काय युक्तिवाद केला बघा..