#defecation

ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त-मुख्यमंत्री;विरोधकांचं प्रश्नचिन्हं!

महाराष्ट्रApr 18, 2018

ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त-मुख्यमंत्री;विरोधकांचं प्रश्नचिन्हं!

2012मध्ये बेसलाईन सर्वे झाला. त्यामध्ये देशात 50 टक्के ग्रामीण भागांत शौचालय नाही, लोक उघड्यावर शौचास जातात. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी ऑक्टोबर 2019 पर्यंत हागरणदारीमुक्त करण्याचं निश्चित केलं होतं.