लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी दीपिका (Deepika Padukon) एक आहे. लॉकडाऊन संपल्यावर सर्वात आधी की काय करणार याची माहिती काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर दिली.