Deepika Padukon News in Marathi

Showing of 66 - 79 from 178 results
...म्हणून लिव्ह इनमध्ये राहिलो नाही, रणवीरसोबतच्या नात्याबद्दल दीपिका म्हणते

बातम्याJan 3, 2020

...म्हणून लिव्ह इनमध्ये राहिलो नाही, रणवीरसोबतच्या नात्याबद्दल दीपिका म्हणते

नुकतंच दीपिकानं हार्पर्स बाजार यूएस या मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. या मासिकात छापण्यात आलेल्या मुलाखतीत तिनं खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.