News18 Lokmat

#deepak kesarkar

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO :राज्यात पुरेशी सुरक्षा, पॅनिक होण्याची गरज नाही - दीपक केसरकर

व्हिडिओFeb 28, 2019

VIDEO :राज्यात पुरेशी सुरक्षा, पॅनिक होण्याची गरज नाही - दीपक केसरकर

28 फेब्रुवारी : 'ज्या वेळा अधिवेशन असते तेव्हा विधीमंडळात 5 हजार पोलीस तैनात असतात. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली जाते. मुंबईसह राज्य पूर्णपणे सुरक्षित आहे. पुरेशी सुरक्षा व्यवस्था असून पॅनिक होण्याची कोणतीही गरज नाही', असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.