#death

Showing of 1 - 14 from 95 results
VIDEO : धावत्या कारनं अचानक घेतला पेट, दोन चिमुकलींसह आईचा होरपळून मृत्यू

बातम्याMar 11, 2019

VIDEO : धावत्या कारनं अचानक घेतला पेट, दोन चिमुकलींसह आईचा होरपळून मृत्यू

दिल्ली, 11 मार्च : अक्षरधाम फ्लायओव्हरजवळ रविवारी संध्याकाळी एका कारला आग लागल्याने 34 वर्षीय महिला आणि दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 4 गाड्या आणि आपत्कालिन बचाव पथक घटनास्थळी पोहचले पण त्यापूर्वीच गाडी जळून खाक झाली. यात महिला आणि तिच्या 2 आणि 5 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला. तर पती आणि एक मुलगी गाडीतून बाहेर पडल्याने बचावले. या घटनेनंतर महिलेच्या पतीला धक्का बसला आहे. सीएनजी किटचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे म्हटले जात आहे.

Live TV

News18 Lokmat
close