नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी या कमल हसन यांच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे.