Daughter In Law

Daughter In Law - All Results

...म्हणून 4 सूनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

बातम्याSep 9, 2019

...म्हणून 4 सूनांनी सासूच्या पार्थिवाला दिला खांदा, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

सुरेश जाधव, बीड, 09 सप्टेंबर : सासू आणि सूनेचं नातं वेगळंच असतं. बीडमध्ये त्या नात्याचा प्रत्यय आला. सासूचं निधन झाल्यानंतर चार सूनांनी सासूला खांदा दिला. ते दृश्य पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले.