#dashkriya

VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध

बातम्याJan 8, 2019

VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध

पुणे, 08 जानेवारी : हेल्मेटसक्तीला 10 दिवस पूर्ण होत असल्याने मंगळवारी शिवसेनेने काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेटसक्तीचा सर्वपक्षीय दहावा वैकुंठात करण्यात आला. अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध करण्यात आला.