#danve

Showing of 66 - 79 from 172 results
VIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'

बातम्याJan 12, 2019

VIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'

नवी दिल्ली, 12 जानेवारी : मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हे जनता ठरवेल. युतीची चर्चा प्रथम राज्यपातळीवर व्हावी आणि जर गरज पडली तर केंद्रात व्हावी अशी आमची भूमिका आहे. दिल्लीत आता चर्चा होणार नाही. प्रथम राज्यात चर्चा होईल. भाजपला युती हवी आहे हे जनतेला कळू द्या. शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे.