News18 Lokmat

#danve

Showing of 1 - 14 from 166 results
VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

बातम्याJul 21, 2019

VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

मुंबई, 21 जुलै: गोरेगाव इथे भाजपच्या कार्यसमिततीची बैठक आज सुरू आहे. या बैठकीत खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेला गळती कशी लागली आणि गरीबी हटाव ऐवजी गरीबांनीच काँग्रेसला कसं हटवलं? काँग्रेसच्या दुरावस्थेवर भाष्य करणारा एक खास किस्सा सांगितला. दानवेंच्या या उदाहरणावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.