Dance Bar Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 23 results
VIDEO : उल्हासनगरमध्ये डान्सबार बाहेर तुफान राडा, चौघांना बेदम मारहाण

व्हिडीओNov 8, 2019

VIDEO : उल्हासनगरमध्ये डान्सबार बाहेर तुफान राडा, चौघांना बेदम मारहाण

उल्हासनगर, 08 नोव्हेंबर : उल्हासनगरमध्ये डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून मोठी हाणामारी झाली. मंगळवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार शेजारच्या सीसीटीव्हीत कैद झाला. या डान्सबारच्या बाहेर बरीच गर्दी दिसत होती. मध्यरात्री जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्यानं चौघांना जबर मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं. यात एक तरुण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.