#dalit

Showing of 1 - 14 from 49 results
VIDEO : गुजरातमध्ये दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण

व्हिडिओJun 3, 2019

VIDEO : गुजरातमध्ये दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण

गुजरात, 03 जून : गुजरातमध्ये एका दलित तरुणाला दारू विकण्यास विरोध केला म्हणून झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बनासकांठा येथील कांकरेज भागातील अरणीवाडा गावात घडली आहे. राकेश परमार असं या तरुणाचं नाव आहे. बेदम मारहाण करून त्याच्याकडी 15 हजार रुपयेही लुटण्यात आले आहे. तरुणाच्या तक्रारीवरून शिहोरी पोलिसांनी आरोपी भाईलुजी ठाकोर याला अटक केली आहे.