#dalit

Showing of 14 - 27 from 122 results
VIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'

बातम्याOct 3, 2018

VIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'

अनुसूचित जातीच्या एका तरुणाला रस्त्यावर जनावरासारखं ओणवं होऊन गुडघ्यावर चालायची 'शिक्षा' देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर असा छळ करणाऱ्या कारखान्याच्या मालकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीची छेड काढली म्हणून या तरुणाला अशी अमानवी ' शिक्षा' देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.तरुणाविरुद्ध तक्रार करणारी मुलगीसुद्धा अनुसूचित जातीची असल्याचं समजतंय.