#dahi handi 2018

'लैला ओ लैला...' दहीहंडीने गाठला 'थर'!

व्हिडिओSep 3, 2018

'लैला ओ लैला...' दहीहंडीने गाठला 'थर'!

निलिमा कुलकर्णी, मुंबई, 03 सप्टेंबर : एकेकाळी गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्याचा मारा आणि टाळ्यांचा गडगडात पुरेसा होता...पण आता तर दहीहंडीला ओंगाळवाणं स्वरूप आलंय. हिंदी आयटम साँगवर नृत्यांगणा तोकड्या कपड्यात ठुमके लगावत आहे. बोरीवलीतील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या लैला ओ लैला गाण्यावर अशाच एका नृत्यांगणाने ठुमके लगावलेय.