#dadasaheb phalke awards

अवॉर्ड सोहळ्यात चक्क कोटवाली साडी नेसून आली 'ही' अभिनेत्री, पाहणारेही गोंधळले

बातम्याFeb 22, 2019

अवॉर्ड सोहळ्यात चक्क कोटवाली साडी नेसून आली 'ही' अभिनेत्री, पाहणारेही गोंधळले

सलग नऊ वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. यावर्षी सोहळ्याला दीपिका पदुकोण, विकी कौशल, मौनी रॉय, गुरु रंधावा, आयुष शर्मासारखे कलाकार सहभागी झाले होते.