#dadar

Showing of 1 - 14 from 54 results
VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

व्हिडीओSep 12, 2019

VIDEO : दादर स्थानकावर काय घडलं? सुप्रिया सुळेंनी सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई, 12 सप्टेंबर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानकावर गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलजितसिंह मल्होत्रा नावाच्या व्यक्तीनं टॅक्सीसाठी सतत विचारणा करत गैरवर्तन केल्याचं सुप्रिया सुळेंनी ट्विटरवर सांगितलं. त्यांच्या तक्रारीची दखल घेत या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.