Elec-widget

#dadar

Showing of 27 - 40 from 118 results
VIDEO: लोअर परळचा पूल पाडण्याचं काम युद्धपातळीवर, 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

बातम्याFeb 3, 2019

VIDEO: लोअर परळचा पूल पाडण्याचं काम युद्धपातळीवर, 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक

मुंबई, 03 फेब्रुवारी : लोअर परळ स्थानकाजवळ असलेल्या आणि धोकादायक बनलेल्या पुलाचे गर्डर काढण्याचे काम सुरू झालं आहे. या कामासाठी मोठ्या क्रेन आणण्यात आल्या असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रिटीशकालीन हा ब्रिज धोकादायक अवस्थेत असल्यानं रेल्वे प्रशासनानं तो तोडण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेतला. पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा हा मेगाब्लॉक आहे. रात्री 10 वाजल्यापासून सुरू झालेला हा मेगाब्लॉक सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.