Dadar

Showing of 14 - 27 from 95 results
VIDEO : माघी गणेशोत्सवासाठी रोषणाईने सजले सिद्धीविनायक मंदिर

व्हिडीओFeb 6, 2019

VIDEO : माघी गणेशोत्सवासाठी रोषणाईने सजले सिद्धीविनायक मंदिर

मुंबई, 6 फेब्रुवारी : माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या नेत्रदीपक रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघालाय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रोषणाईचा शुभारंभ करण्यात आला. ही रोषणाई पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. वर्षभर ही विद्युत रोषणाई कायम राहणार असल्याचं सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading