पुन्हा एकदा Vayu या चक्रीवादळाने दिशा बदलून ते पश्चिमेकडे सरकायला लागलं आहे. हे वादळ कच्छच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?